smbs.org.in

समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था

दिनांक १० ऑगस्ट २०२१  ते १० ऑगस्ट २०२२ पर्यंत वर्षभरामध्ये संस्थेने १६ ट्रेनिंग घेतले असून १६७६ सदस्यांना सक्षम बनविले आहे. तसेच संस्थेच्या संस्थापिका सौ. राजश्री ताई गागरे यांनी वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ३५००-४००० महिलांना व्यवसायिक मार्गदर्शन केले आहे.

 गेल्या १५  वर्षांमध्ये  ताईंनी २०९  जवळपास बचत गटांची स्थापना करून , महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न केले आहे. भविष्यातही महिलांना स्वतःच्या पायावर उभेकरुन सक्षम करून महिलांच्या व्यवसाय वाढविण्याकडे संस्थेचा कल राहील दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी एक वर्षासाठी संस्थेची १७ पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर झाली होती. 

व्हिडीओ बघा

संस्थेच्या उपाध्यक्ष आणि इतर सदस्य नोंदणी असा जवळपास १५०० महिलांचा ग्रुप सध्या कार्यरत आहे.

संस्थेने ट्रेनिंग
बचत गटांची स्थापना
10
सदस्य नोंदणी
0

व्हिडीओ

व्यवसायिक मार्गदर्शन

सौंदर्य विषयक प्रशिक्षण

महिलांच्या एकदंरीत व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेगवेगळे क्लास्सेस ठेवणे. त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे नियोजन करणे.

केटरींग

सदस्यांना व्यवसाय वाढीसाठी व आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्टॉलच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला.

फॅशन डिझायनिंग

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या तयार मालाला अँप च्या स्वरूपात आजच्या डिजिटल जमान्यात बाजारपेठ उपलब्द्ध करून देणे.

शैक्षणिक

शिक्षणाबरोबर मुलांचा आध्यात्मिक, आणि शारीरिक, सर्वांगीण विकसासाठी बालसंस्कार व युवाप्रोबोधन विनामूल्य संस्कार शिबिरे घेणे.

संस्थेचे घोषवाक्य आहे ' सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे " म्हणजेच महिला स्वार्थाने सक्षम झाली पाहिजे. सक्षमीकरण नुसते आर्थिक दृष्ट्या नसून त्या महिलेचे मानसिक, भावनिक, व्यक्तिमत्व विकास अशा सर्व प्रकारे सबलीकरण व्हावे.

आमचे आधारस्तंभ

SMBS का अन्वेषण करने के बाद आप 1win India पर जा सकते हैं जो भारतीय खिलाड़ियों के लिए सर्वश्रेष्ठ सट्टेबाजी अनुभव प्रदान करता है

SMBS में अध्ययन करते समय अपने खाली समय में रोमांचक हवाई जुआ का अनुभव करने के लिए 1win Aviator आज़माएं